सप्टेंबर महिन्यात ३३३ जणांनी केली सुमारे २ कोटी ४५ लाखाची वीजचोरी

महावितरणच्या भांडूप परिमंडलात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम ठाणे : वीजवाहिनी वरील हानी कमी करण्यासाठी तसेच प्रामाणिक ग्राहकांना वीजचोरांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी  महावितरणच्या भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता  धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, … Continue reading सप्टेंबर महिन्यात ३३३ जणांनी केली सुमारे २ कोटी ४५ लाखाची वीजचोरी